९ वी. ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन| Career Guidance
दहावीनंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी १० वी १२ वी नंतर प्रवेश घेतात. यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत केली जाते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करते. हाच हेतू समोर ठेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १४ जानेवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत हे ऑनलाईन वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. career guidance |
दिनांक- २८ जानेवारी २०२२
विषय- अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन
🔴 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.🔴
दिनांक- २१ जानेवारी २०२२
विषय- शालेय विषय व करियर निवड
🔴 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.🔴
दिनांक- १४ जानेवारी २०२२
विषय- भावी करियरच्या दिशा
🔴 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.🔴
career guidance
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️