९ वी. ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन वेबिनार | Career Guidance Webinar For 9th to 12th students
दहावी बारावी नंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी १० वी १२ वी नंतर प्रवेश घेतात. यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत होते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन मिळते. ह्याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १४ जानेवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत हे ऑनलाईन वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. |
दिनांक- २८ जानेवारी २०२२
वेळ- दुपारी ३.०० ते ४.३०
विषय : अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन
🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔴 मागील वेबिनारचे व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.🔴
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Thanks
Nice Website
Hi
Thank
Hi
Nice Website
Please
Hi
Nice Website
Interesting website
Hi
So Nice
Hii
nice website
important
Hii
Hii
Hiii
Hi
Hii
Hiiii
Hiii
Hii
Priyankagurgubal
Bussissue start up
Nitesh pawara
Thanks