Home न्यूज सेतू अभ्यास पूर्व चाचणी | Bridge Course Pre-test

सेतू अभ्यास पूर्व चाचणी | Bridge Course Pre-test

0

पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूपGIF transparent, arrow, transparente, best animated GIFs flecha, free download

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठीइंग्रजीसामान्य विज्ञानगणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे.तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि.६ ऑगस्ट२०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

सेतू अभ्यास परिपत्रक डाऊनलोड येथे करा. GIF klick, click, best animated GIFs free download

click-here-logo-button-gif-images-2 | Belajar Bisnis Properti Kost | Workshop Properti Kost

.

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 17 व 18 जून ला पूर्व चाचणी घेण्यात येईल. 

पूर्व चाचणी राज्यातील शाळा – दिनांक १७ ते १८ जून, २०२२ या कालावधीत तर 
विदर्भ भागातील शाळा – दिनांक ०१ ते ०२ जुलै, २०२२ या घेण्याचे सूचित केले आहे.

सेतू अभ्यास पूर्व चाचणी setu abhyas purv chachani-  

setu-abhyas-purv-chachani

.
सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका pdfसेतू अभ्यास pdf डाऊनलोड करण्यासाठी संबंधित इयत्तेच्या विषयाला टच करा. 
विषय – मराठी
अनु. क्र. इयत्ता डाऊनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता २ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download Download Download
6. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download Download Download
7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download Download Download
9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download Download Download
.

विषय – गणित

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी

विषय – इंग्रजी

विषय – विज्ञान

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download Download Download
6. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download Download Download
7. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता १० वी-I सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता १० वी-II सेतू अभ्यास Download Download Download
.

विषय – सामाजिक शास्त्रे

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता ३ री परिसर अभ्यास Download Download Download Download
2. इयत्ता ४ थी परिसर अभ्यास Download Download Download Download
3. इयत्ता ५ वी परिसर अभ्यास Download Download EVS-1 Download | EVS-2 Download
4. इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्र Download Download History Download | Geography Download
5. इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्र Download Download History Download
6. इयत्ता ७ वी भूगोल Download Download Geography Download
7. इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्र Download Download History Download
8. इयत्ता ८ वी भूगोल Download Download Geography Download
9. इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्र Download Download History Download
10. इयत्ता ९ वी भूगोल Download Download Geography Download
11. इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्र Download Download History Download
12. इयत्ता १० वी भूगोल Download Download Geography Download

इंग्रजी व उर्दू माध्यमाचा विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम देखील लवकरच अपलोड केला जात आहे.

Medium : English

Subject : English (Higher Level)

Sr. No. Standard Download Pre Test
1. इयत्ता २ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download Download Download
6. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download Download Download
7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download Download Download
9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download Download Download
Medium : English

Subject : Mathematics

Sr. No. Standard Download Pre Test
1. इयत्ता २ री Download Download
2. इयत्ता ३ री Download Download
3. इयत्ता ४ थी Download Download
4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ६ वी DownloadDownload
6. इयत्ता ७ वी DownloadDownload
7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
Medium : English

Subject : Science

Sr. No. Standard Download Pre Test
1. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
5. इयत्ता 7 वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
6. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
6. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
7. इयत्ता १० वी-Part 1 सेतू अभ्यास Download DownloadDownload
8. इयत्ता १० वी-Part 2 सेतू अभ्यास Download DownloadDownload
Medium : English

Subject : Social Science

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता 3 री सेतू अभ्यास Download
2. इयत्ता 4 री सेतू अभ्यास Download
3. इयत्ता 5 थी सेतू अभ्यास Download
4. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download
5. इयत्ता ७ वी Geography सेतू अभ्यास Download
6. इयत्ता ७ वी History सेतू अभ्यास Download
7. इयत्ता 8 वी Geography सेतू अभ्यास Download
8. इयत्ता 8 वी History सेतू अभ्यास Download
9. इयत्ता 9 वी Geography सेतू अभ्यास Download
10. इयत्ता 9 वी History सेतू अभ्यास Download
11. इयत्ता 10 वी Geography सेतू अभ्यास Download
12. इयत्ता 10 वी History सेतू अभ्यास Download
उर्दू माध्यम

विषय – उर्दू भाषा

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता २ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download Download Download
6. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download Download Download
7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download Download Download
9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download Download Download

उर्दू माध्यम

विषय – गणित

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ६ वी
5. इयत्ता ७ वी
6. इयत्ता ८ वी
7. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download DownloadDownload
8. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download DownloadDownload

उर्दू माध्यम

विषय – विज्ञान

अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी
1. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download Download Download
2. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download Download Download
3. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download Download Download
4. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download Download Download
5. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download Download Download
6. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download Download Download
7. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download Download Download
8. इयत्ता १० वी-I सेतू अभ्यास Download Download Download
9. इयत्ता १० वी-II सेतू अभ्यास Download Download Download
.

Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleशालेय वार्षिक नियोजन २०२२-२३ | School Annual Planning 2022-23
Next articleमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ.10 वी) निकाल | SSC Board Exam Result

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here