बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन इयत्ता दहावी मराठी Balsahityika girija kir iyatta Dahavi
पाठाची पार्श्वभूमी
प्रस्तुत पाठात डॉ.विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून देण्यात आली आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून सहजगत्या लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांनी माणुसकी जपत बालवाचकविश्वाला समृद्ध केले आहे. बालकांच्या विश्वातल्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना गिरिजाबाई बोलकं करतात. प्रस्तुत पाठ वाचताना एखादया साहित्यकृतीचा रसास्वाद कसा घ्यावा, त्याविषयी विदयार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळतो.
▶️▶️⚫ पाठ समजावून घेण्यासाठी येथे पहा.⚫◀️◀️
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | |
डोळे उघडणे. | आपली चूक समजून घेणे. |
निर्वाळा देणे. | खात्री देणे. |
पारख करणे. | योग्यता समजणे. |
साद घालणे. | आवाज देणे. |
- दीपस्तंभ :- अथांग सागरात दिशादर्शन करण्याकरता उंच मनोऱ्यावर उभारलेला दिव्याचा खांब.
- वामकुक्षी :- जेवल्यानंतर दुपारी डाव्या कुशीवर पडून घेतलेली विश्रांती.
▶️▶️▶️⚫⚫ कृती ⚫⚫◀️◀️◀️
मराठी कुमारभारती इयत्ता : दहावी |
बोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी
आजी : कुटुंबाचं आगळ -प्रा.महेंद्र कदम
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता ) - द.भा.धामणस्कर
गवताचे पाते - वि.स.खांडेकर
वाट पाहताना - अरुणा ढेरे
▶️▶️▶️⚫⚫समाप्त⚫⚫◀️◀️◀️
Nice study
Nice