‘किशोर’ मासिकाने पन्नाशीत यशस्वी पदार्पण केले आहे. या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने बालभारतीने मार्च २०२१ पासून `किशोर गोष्टी` हा एक नवा उपक्रम सुरु केलेला आहे. ई-बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून दर शनिवारी सकाळी ११ वाजता नामवंत बालसाहित्यिक गोष्ट सांगत असतात.
balbharti kishor goshti बालभारती – ‘किशोर गोष्टी’
१४ नोव्हेंबर १९७१ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत हा उद्देश ठेवून ‘किशोर’ मासिक चालवले जाते. गेल्या ५० वर्षांत ‘किशोर’ मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.
‘किशोर’ मासिकाने पन्नाशीत यशस्वी पदार्पण केले आहे. या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने बालभारतीने मार्च २०२१ पासून `किशोर गोष्टी` हा एक नवा उपक्रम सुरु केलेला आहे. ई-बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून दर शनिवारी सकाळी ११ वाजता नामवंत बालसाहित्यिक गोष्ट सांगत असतात. बालगोपाळांनी निश्चितच या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा असे बालभारतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. – सौजन्य, ‘बालभारती’
balbharti kishor goshti
गोष्ट चौतीसावी
शनिवार दिनांक: १३/११/२०२१
गोष्टीचे नाव : राक्षस बाटलीत बंद करा सादरकर्ते : प्रा. बी एन चौधरी ( लेखक ) प्रेरणा: मा.ना. श्रीमती वर्षा गायकवाड (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) मार्गदर्शन : श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) संकल्पना : श्री. दिनकर पाटील (संचालक, बालभारती) संयोजन : श्री. किरण केंद्रे (कार्यकारी संपादक, किशोर) तांत्रिक संयोजन : श्री योगेश लिमये (ई.डी.पी. मॅनेजर बालभारती ) प्रस्तुती : ई – बालभारती
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
गोष्ट तेहेतीसावी
शनिवार दिनांक: ०६/११/२०२१
गोष्टीचे नाव : बक्षीस सादरकर्त्या : श्रीमती स्मिता सराफ ( लेखिका ) प्रेरणा: मा.ना. श्रीमती वर्षा गायकवाड (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) मार्गदर्शन : श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) संकल्पना : श्री. दिनकर पाटील (संचालक, बालभारती) संयोजन : श्री. किरण केंद्रे (कार्यकारी संपादक, किशोर) तांत्रिक संयोजन : श्री योगेश लिमये (ई.डी.पी. मॅनेजर बालभारती ) प्रस्तुती : ई – बालभारती
गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या सादरकर्त्या : श्रीमती राजश्री गायकवाड-साळगे ( लेखिका ) प्रेरणा: मा.ना. श्रीमती वर्षा गायकवाड (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) मार्गदर्शन : श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) संकल्पना : श्री. दिनकर पाटील (संचालक, बालभारती) संयोजन : श्री. किरण केंद्रे (कार्यकारी संपादक, किशोर) तांत्रिक संयोजन : श्री योगेश लिमये (ई.डी.पी. मॅनेजर बालभारती ) प्रस्तुती : ई – बालभारती
‘किशोर’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने बालभारतीने मार्च २०२१ पासून `किशोर गोष्टी` हा एक नवा उपक्रम सुरु केलेला आहे. त्या सर्व कथा येथे पहा..
भारतीय अंतराळ संशोधन संस्था शालेय मुलांसाठी "यंग सायंटिस्ट प्रोग्राम" "युवा विज्ञानी कार्यक्रम", युविका या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, तरुण विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, अवकाश...