Home इतर वर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all...

वर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf

आकारिक मूल्यमापन_ वर्णनात्मक नोंदी_ मराठी ,हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव, आरोग्य व शा. शिक्षण.

0

[t4b-ticker]

अ) आकारीक मूल्यमापन :-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने -तंञे

  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती
  5. प्रकल्प
  6. चाचणी
  7. स्वाध्याय
  8. इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटकार्य इ. )

 उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात. 

ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.  व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा..


खालीलप्रमाणे विषयानुसार काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.

मराठी    मराठी वर्णनात्मक नोंदी
हिंदी     हिंदी वर्णनात्मक नोंदी
इंग्रजी     इंग्रजी वर्णनात्मक नोंदी
गणित    गणित वर्णनात्मक नोंदी
विज्ञान     विज्ञान वर्णनात्मक नोंदी
समाजशास्त्र     समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी
कला     कला वर्णनात्मक नोंदी
कार्यानुभव     कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी
आरोग्य व शा. शिक्षण     आरोग्य व शा. शिक्षण वर्णनात्मक नोंदी

 


ज्ञानगंगा

ज्ञानगंगा
💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥

💥प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️

 

Previous articleविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf
Next articleसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social Science vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here