Scholarship exam answer key 2022-; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी झालेल्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीअधिकृत अंतरिम उत्तरसूचीजाहीर करण्यात आली.
शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी...