Home न्यूज दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th and...

दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th and 12th board exam schedule announced New updated

0

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.



उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे..
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे  छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी
मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणान्या सूचनांवर विचार
केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

 दहावी बारावी बोर्ड परीक्षा संभाव्य कालावधी बाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. – Click Here

🔰 इयत्ता : दहावी (SSC) वेळापत्रक येथे पहा. 🔰

🔰 इयत्ता : बारावी (HSC) वेळापत्रक येथे पहा. 🔰

💥इयत्ता 10 वी. मराठी कृतिपत्रिका आराखडा येथे पहा.💥

💥इयत्ता 12 वी. मराठी कृतिपत्रिका आराखडा येथे पहा.💥

💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥

💥प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf
Next articleवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here