राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ ! दिनांक १७ ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात DA Increase दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून सुधारणा करण्याबाबत ऑगस्ट महिन्याच्या पगारात होणार वाढ ! सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०८१७१४४४३००४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन शासन परिपत्रक काढण्यात येत आहे |
३४% महागाई भत्त्याप्रमाणे होणारी पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) सध्याचे ( जुलै २०२२ ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3)घरभाडे टक्केवारी निवडा.
4) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
5) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
6) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
7) यानंतर तुमचा ३४ % महागाई भत्त्याने एकूण वाढलेला पगार दिसेल.
8) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
३४ % महागाई भत्त्यानुसार होणारी पगारवाढ येथे पहा. 👇👇👇
|
![]() |
सात महिन्याच्या थकबाकीने मिळणारा फरक येथे पहा.
१ जाने.ते ३१ जुलै 22 पर्यन्तचा मिळणारा फरक येथे पहा. 👇👇👇
|
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) ( जाने २०२२ ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3)घरभाडे टक्केवारी निवडा.
4) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
5) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
6) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
7) यानंतर तुमचा ३४ % महागाई भत्त्याने एकूण मिळणारा फरक आपणास दिसेल.
8) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, महागाई भत्ता दराचे प्रमाणात देखील बदल करण्यात आले आहेत . 2016 पासून ते आजपर्यंतचे महागाई भत्ताचे दर खालीलप्रमाणे आहेत. 👇👇👇
|
13.
12. जुलै 20२2 ते डिसेंबर 2022 –
11. जानेवारी 2022 ते जुलै 2022 – 34%
10. जुलै 2०21 ते डिसेंबर 2021 – 31%
9. जानेवारी 2020 ते जून 2021 – 28 %
8. जुलै 2019 ते डिसेंबर 2019 – 17%
7. जानेवारी 2019 ते जून 2019 – 12%
6. जुलै 2018 ते डिसेंबर 2018 – 09%
5. जानेवारी 2018 ते जून 2018 – 07 %
4. जुलै 2017 ते डिसेंबर 2017 – 05%
3. जानेवारी 2017 ते जून 2017 – 04 %
2. जुलै 2016 ते डिसेंबर 2016 – 02%
1. जानेवारी 2016 ते जून 2016 – 00%
|
Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– |
– |