महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. २९/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.NMMS परीक्षा 2021-22 चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेली आहे