राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाणार आहे असें सूचित करण्यात आलें आहे. इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. |
New update – ( 5 जून ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार/ समस्या येथे पहा. |
अवैध ईमेल मूळे इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी न झालेल्यांची यादी
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
तक्रार निवारण
नोंदणी पडताळणी
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – चाचणी कशी सोडवावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – स्वाध्याय कसा सोडवावा?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – अभिप्राय कसा द्यावा?
वरील प्रमाणे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया समजावून घेण्यासाठी …
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️