सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम
वरील नियोजनाप्रमाणे आपणाला सेतू अभ्यासक्रम 30 दिवस राबवयाचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे.
सेतू अभ्यासचा दिवसनिहाय सराव करण्यासाठी सोईचे व्हावे म्हणून आम्ही येथे दिवसनिहाय अभ्यासक्रम PDF मध्ये उपलब्ध करून देत आहोत. याचा विद्यार्थ्यांना निश्चित उपयोग होईल.
सेतू अभ्यास दिवसनिहाय अभ्यासक्रम PDF मिळवण्यासाठी खालील लिंकवर जा…👇👇 |
प्रत्येक विषयानुसार, इयत्तेनुसार पुनर्रचित सेतू अभ्यास पाहण्यासाठी खालील लिंकवर जा…👇👇 |
. |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– |
– |