Home इतर डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman...

डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination 2023

0

[t4b-ticker]

🔰  संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम.. 🔰

स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.
आकाश निळेच का दिसते ? 
सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो? पानांचा रंग हिरवाच का?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात? जिज्ञासेपोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही. आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा हा प्रयत्न..


विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी यंदा संस्थेने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल अगदी नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिले आहे. हे मटेरियल मिळविण्यासाठी Register for OnlineStudy Material 
असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करा. फॉर्म भरून नोंदणी केल्यावर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एसएमएसने आणि इमेलने पाठविला जाईल. तो वापरून Online Study Material Login  असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करून लॉगीन करा. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.


डॉ. सी. व्ही. रमण  बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination उद्दिष्टे Objectives :

  • विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे. विद्यार्थाच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
  • शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.

Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination वैशिष्टे Special features

  1. कार्यशाळेसाठी पात्र बालवैज्ञानिकांकडून नाविण्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे निर्मिती
    2. शास्रज्ञांचे व मान्यवरांचे मार्गदर्शन  व त्यांच्या हस्ते नाविण्यपूर्ण बक्षिसे जसे दूर्बीण,रोबोटिक्स व  microscope, Solar Car, यासारखे Science Project  दिले जातील.
    3. विज्ञान नाटिका व लिक्विड नायट्रोजन  प्रयोगाचे दिग्दर्शन

प्रिय विज्ञानप्रेमी विद्यार्थी मित्रांनो आपण डॉ.सी.व्ही रामन  बालवैज्ञानिक परीक्षा आणि वैज्ञानिक कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहात  त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !! तसेच आपणास मार्गदर्शन करून प्रेरणा देणारे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद!

बालवैज्ञानिकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत इस्रो, टाटा इन्सिट्युट मुंबई, आयसर  यासारख्या नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ, कुलगुरू जिल्हाधिकारी  अशा मान्यवरांचे  मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक  उपकरणांची निर्मिती करुन  नाविण्यपूर्ण बक्षिसे उदा. दूर्बिण, रोबोट, मायक्रोस्कोप, सोलर कार यासारखे प्रोजेक्ट दिली जातात.


New Registration Has Started डॉ. सी.व्ही .रमन बालवैज्ञानिक परीक्षा नाव नोंदणी सुरु , फेब्रुवारी 2023 मध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल

परीक्षा : फेब्रुवारी 2023

नाव नोंदणी  सुरु अंतिम मुदत  : ————————–

नवीन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरु आहे.

Please visit website www.drcvramanexam.in


Student Registration ( विदयार्थी नोंदणी )


Student Login ( विदयार्थी लॉगिन )


School Registration ( शाळा नोंदणी )


School Login (शाळा लॉगिन )


 All Registered Students (नाव नोंदणी झालेले विद्यार्थी )


Register For Online Study Material (ऑनलाईन स्टडी मटेरियल)


Online Study Material-Login ( ऑनलाइन स्टडी मटेरियल-लॉगिन)


डॉ. सी. व्ही. रमण  बालवैज्ञानिक परीक्षाअभ्यासक्रम
इ.५वी

१).क्रमिक पुस्तक परिसर अभ्यास भाग-१ प्रकरण क्र. १ ते २१ (२५ प्रश्न ,५०गुण)

२) बुद्धिमत्ता चाचणी (२० प्रश्न ४० गुण)

 ३)विज्ञान जिज्ञासा शोध, दिन, पर्यावरण (प्रश्न ५ गुण १०)

[एकूण प्रश्न  ५० गुण १००, वेळ १ तास]


⭕इ.६ वी ⭕

१.क्रमिक पुस्तक सामान्य विज्ञान प्रकरण १ ते १४ ( प्रश्न २५  गुण ५०)

२. बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न २० गुण ४०)

३. विज्ञान जिज्ञासा आणि शोध, दिन, पर्यावरण (प्रश्न ५ गुण १०)

[एकूण प्रश्न ५०  गुण १०० वेळ १ तास ]


⭕इ. ७ वी ⭕

१.क्रमिक पुस्तक सामान्य विज्ञान प्रकरण १ ते १६ ( प्रश्न २५  गुण ५०)

२. बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न २० गुण ४०)

३. विज्ञान जिज्ञासा आणि शोध, दिन, पर्यावरण (प्रश्न ५ गुण १०)

[एकूण प्रश्न ५०  गुण १०० वेळ १ तास ]


⭕इ.८ वी ⭕

१. क्रमिक विज्ञान  पुस्तकातील प्रकरण १ ते १५ (प्रश्न ३५  गुण ७०)

२.बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न ३० गुण ६०) 

३.वैज्ञानिक  चालु घडामोडी  पर्यावरण (प्रश्न ५ गुण १०)

४.शास्त्रज्ञ जीवन परिचय  (प्रश्न ५ गुण १०  )

डॉ .सी.व्ही रामन
डॉ.होमी भाभा
डॉ.मादाम मेरी क्युरी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. कल्पना चावला 

[एकूण प्रश्न ७५  गुण १५० वेळ – दिड तास ]


⭕इ.९वी ⭕

 १)क्रमिक विज्ञान पुस्तकातील प्रकरण क्र १ ते १६  (प्रश्न  ३५ गुण ७०)

२)बुद्धीमत्ता चाचणी (प्रश्न ३० गुण ६०)

३)  चालू वैज्ञानिक घडामोडी व पर्यावरण (प्रश्न ५ गुण १०)

४)शास्त्रज्ञांचा जीवन परिचय(प्रश्न ५ गुण १०)

 डॉ.विक्रम साराभाई
थॉमस एडिसन
सुनिता विल्यम
डॉ.हरगोविंद खुराना
डॉ.सलीम अली
[ एकूण प्रश्न ७५ गुण १५० वेळ दीड तास ] 


इयत्ता दहावी ⭕

१) विज्ञान तंत्रज्ञान भाग १         प्रकरण १ते ८

विज्ञान तंत्रज्ञान भाग २ प्रकरण१ ते ८  (प्रश्न ३५गुण ७०)

२) बुद्धिमत्ता चाचणी  (प्रश्न ३० गुण ६०)

३) चालू वैज्ञानिक घडामोडी (प्रश्न ५ गुण १०)

४) शास्त्रज्ञ

१.योहानेस केप्लर
२.जेम्स वॅट
३.जेम्स ज्यूल
४.जॉर्ज ओहम
५.निकोला टेस्ला

(प्रश्न ५ गुण १०)
[एकुण प्रश्न ७५ गुण १५० वेळ – दिड तास ]


🧿सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे  (MCQ)असतील.

🧿प्रश्नपत्रिकेत(इ.५वी,ते १० वी ) सर्व प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमात दिले जातील.

🔹🔹🔷🔹 ऑनलाईन नाव नोंदणी करीता वेबसाइट www.drcvramanexam.com

तरी मार्गदर्शक शिक्षक  बंधु भगिनींना विनंती आहे ही माहीती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी  🙏 लवकरात लवकर नोंदणी करावी .

परीक्षा फी 

(इ.५वी ते१० वी ) -१८०  रु


उपक्रमात सहभागी  जिल्हे- अहमदनगर,पुणे,नाशिक, औरंगाबाद ,धुळे,बीड,आष्टी,
नांदेड,
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

इतर जिल्हातील तालुक्यात /अथवा विद्यालयात  200 पेक्षा जास्त विद्यार्थी  या वर्षी परीक्षेला बसल्यास केंद्र देण्यात येणार आहे.

🔹🔸🔹🔹🔸🔹🔸🔸

अधिक  माहीती करीता संपर्क 

जिल्हा प्रतिनिधी – श्री.गव्हाणे  बी.जी.सर
9921223044,
8208104488

परीक्षा प्रमुख- श्री. तुपविहीरे एस.ए.
9421556755
7588093835

संचालिका- सौ.जाधव एम.एल 

मार्गदर्शक- श्री तुपविहीरे ए. व्ही.

View Details  Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf
Next articleUpdate NMMS Scholarship Exam 2022-23 I राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here