Home Uncategorized कला विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Art...

कला विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Art Subject Descriptive Entries | Physical assessment records pdf

0
खालीलप्रमाणे कला या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- कला 👇 
कलेचे विविध प्रकार समजून घेतो
मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
चित्रे सुंदर काढतो
प्रमाणबद्ध रेखाटन करतो
मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
रंगाच्या छटातील फरक ओळखतो
चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
१० कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
११ विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
१२ कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
१३ वर्ग सजावट करतो
१४ मातीपासून विविध आकार बनवितो
१५ स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
१६ नृत्त्या मध्ये आवडीने सहभाग घेतो
१७ सप्तस्वरांची सरगम म्हणतो.
१८ वाद्यांचे प्रकार व त्यांची नावे सांगतो/ओळखतो.
१९ समूहगीते/प्रार्थना सूर/लयीत गायन करतो.
२० चित्रे/विडीओ पाहून नृत्य प्रकार ओळखतो.
२१ उत्तम प्रकारे नृत्य करतो.
२२ शालेय स्नेहसंमेलनात सहभाग घेतो.
२३ लोकनृत्य/लोकगीते आवडीने पाहतो.
२४ लोकनृत्य लोकगीते सादर करतो.
२५ नृत्यातील विविध मुद्रा सादर करतो.
२६ नाट्यीकरणात आवडीने सहभाग घेतो.
२७ कविता/गीते गाताना गायनाचा आनंद घेतो.
२८ विविध उत्सवांसाठी मातीच्या सुंदर मूर्ती स्वतः बनवतो.
२९ खडू/साबण कोरून त्रिमितीय आकार बनवते.
३० चित्र प्रदर्शन आवडीने पाहतो.
३१ कागदापासून विविध कलाकृती बनवतो.
३२ ठशांपासून चित्रकृती बनवते.
३३ नृत्य नाट्य यान सहभाग घेताना संकोच बाळगते..
३४ मुक्त स्वराने गायन करावे.
३५ कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
३६ वर्ग सजावट करतो.
३७ मातीपासून विविध आकार बनवितो.
३८ स्व निर्मितीतून आनंद मिळवितो.
३९ नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
४० गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
४१  प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
४२  मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
४३  रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
४४ चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
४५  कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
४६ मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
४७  चित्रे सुंदर काढतो.
४८  चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
४९  कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.
५० विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
५१  कलेविषयी रुचि ठेवतो.
५२ तालबद्ध हालचाली करतो.
५३  चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
५४ फुलांचे व फळांचे चित्र काढतो.
५५ सुचवलेली कृती करतो.
५६ विविध प्राण्यांचे आवाज काढतो.
५७ विविध पक्ष्यांचे आवाज काढतो.
५८ पाण्याचे उपयोग सांगतो.
५९ कागदी जहाज, विमान इ. वस्तू बनवतो.
६० पणतीचे चित्र काढून रंगवतो.
६१ ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो.
६२ दिलेले उपक्रम सूचनेप्रमाणे पूर्ण करतो.
६३ ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरतो.
🔰  कला वर्णनात्मक नोंदी  🔰

💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥

💥प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleडॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination 2023
Next articleकार्यानुभव विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Work Experience Subject Descriptive Entries | Physical assessment records pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here