राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे सतत विचारले जाणारे प्रश्न यावर युट्यूब लाईव्ह सेशन*
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ) बाबतचे युट्यूब लाईव्ह सत्र
वार – बुधवार,
दि. – ८ जुन २०२२
वेळ – सकाळी ९.३० वाजता
लिंक:- https://youtu.be/DTY2B_DQZKk येथे आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातील सदर प्रशिक्षणास नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी सदर सत्रास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण महत्वाचे सूचना सत्र |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार/ समस्या येथे पहा. |
अवैध ईमेल मूळे इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी न झालेल्यांची यादी
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
तक्रार निवारण
नोंदणी पडताळणी
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – चाचणी कशी सोडवावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – स्वाध्याय कसा सोडवावा?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – अभिप्राय कसा द्यावा?
वरील प्रमाणे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया समजावून घेण्यासाठी …
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️